प्रसिद्ध मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांच निधन

40

प्रसिद्ध मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांच निधन झालं आहे. मावळच्या तळेगाव दाभाडील आंबी येथील घरात शुक्रवारी सायंकाळी त्यांचा मृतदेह आढळून आला. रवींद्र यांचं वय 77 वर्ष होतं. त्यांचा मृत्यू तीन दिवसांपूर्वी झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यांच्या मृतदेह अशा अवस्थेत आढळल्याने सर्वानाच धक्का बसला आहे. ते गेल्या काही वर्षांपासून तले

रवींद्र महाजनी यांचा मुलगा गश्मिर महाजनी आहे. तो देखील अभिनेता आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाजनी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.