News Update thalaknews.com
News Update thalaknews.com

उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत १४ किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात २०० रुपयांची कपात करण्याची घोषणा केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केली.

सरकारकडून यासाठी अनुदान देण्यात येणार आहे. त्यामुळे सरकारवर ७ सहस्र ५०० कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे.