ऑस्ट्रेलिया लेगस्पिनर शेन वॉर्नचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. ते 52 वर्षांचे होते. क्रिकेट इतिहासातील महान लेग-स्पिनर मानले जाणारे ऑस्ट्रेलियन माजी क्रिकेट पटू शेन वॉर्नने कसोटी क्रिकेटमध्ये 708 विकेट घेतले. त्यांच्या निधनामुळे क्रिकेट विश्वात हळहळ होत आहे.