इस्रायलला साहाय्‍य करण्‍यासाठी अमेरिकेच्‍या युद्धनौका गाझाच्‍या दिशेने (US warships headed to Gaza)

8

तेल अविव (इस्रायल) – हमासने इस्रायलवर केलेल्‍या आक्रमणप्रकरणी अमेरिकेचे राष्‍ट्राध्‍यक्ष जो बायडेन यांनी इस्रायलला साहाय्‍याची घोषणा केली, असे व्‍हाईट हाऊसच्‍या निवेदनात म्‍हटले आहे. अमेरिकेचे संरक्षणविषयक सचिव अँटनी ब्‍लिंकन यांनी ‘इस्रायलच्‍या अतिरिक्‍त सैनिकी साहाय्‍यासाठीच्‍या विनंतीचा विचार करत आहोत’, असे म्‍हटले होते.

अमेरिकेच्‍या युद्धनौका इस्रायलच्‍या किनार्‍याच्‍या दिशेने रवाना झाल्‍या आहेत.