मुंबई – संत गाडगेबाबा यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले. वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. गाडगेबाबा यांचे जीवन हाच एक संदेश आहे. त्यांनी आयुष्यभर जनकल्याणाचा विचार केला. समाजातील वाईट चालीरिती हद्दपार व्हाव्यात यासाठी प्रबोधन केले. त्यांची दशसूत्री जनकल्याणाचा मार्ग दाखविते. या दशसूत्रीनुसारच आमची वाटचाल सुरू आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी अभिवादनात म्हटले आहे.
ठळक बातम्या
जगात पहिल्यांदाच माणसामध्ये आढळला बर्ड फ्लूचा संसर्ग
बीजिंग (चीन) – चीनच्या हेनान प्रांतात बर्ड फ्लूच्या ‘एच्३एन्८’ प्रकाराच्या पहिल्या मानवी संसर्गाची नोंद झाली आहे. जगात बर्ड फ्लूचा माणसामध्ये आढळलेला हा पहिलाच संसर्ग आहे....
आणखी वाचा
पदविका Diploma संस्थांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 20 दिवस दिवाळी सुट्टी.
पुणे - राज्यातील शासकीय, अनुदानित व विनाअनुदानित तत्वावर चालणारी तंत्रनिकेतने व इतर पदविका संस्थांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 11 ते 30 नोव्हेंबरपर्यंत एकूण 20...