Water supply will be shut off in Nashik city for two days
Image by macrovector on Freepik

नाशिक – नाशिक शहरात पाणी पुरवठा विभागातील विविध ठिकाणी पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य वितरण वाहिन्या तसेच उप वितरण वाहिन्यांची दुरुस्ती तसेच व्हॉलची दुरुस्ती , व्हॉल बदलणे इत्यादी देखभाल दुरुस्तीचे कामे पाणी पुरवठा सुरळीत होणेकामी हाती घेणे आवश्यक आहे.

त्यामुळे शनिवार दि. 25/05/2024 रोजी सकाळी 9 वाजेपासुन पुर्ण दिवस व रविवार दि. 26/05/2024 रोजी सकाळचा संपुर्ण नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील पाणी पुरवठा होऊ शकणार नाही याची नागरीकांनी नोंद घ्यावी व मनपास सहकार्य करावे ही विनंती.