ठळक बातम्या

News Update thalaknews.com

भारत–EU ‘मदर ऑफ ऑल डील’: १८ वर्षांनंतर ऐतिहासिक मुक्त व्यापार करार,...

भारत आणि युरोपियन युनियन यांच्यातील ऐतिहासिक मुक्त व्यापार कराराची अधिकृत घोषणा झाली असून या कराराला ‘मदर ऑफ ऑल डील’ असे संबोधले जात आहे. या करारामुळे शेतकरी, लघुउद्योग, वाहन उद्योग आणि ग्राहकांना मोठा लाभ होणार आहे.