देशातील १२ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या मुलांना ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोना प्रतिबंधात्मक लस दिली जाणार आहे. देशात या वयोगटातील मुलांची संख्या १२ कोटींपर्यंत आहे. सर्वप्रथम ही लस गंभीर आजार असणार्या मुलांना दिली जाईल. ‘झायडस कॅडिला’ या आस्थापनाची ही लस मुलांना देण्यात येणार आहे.
ठळक बातम्या
अमेरिका लाखो भारतीय वंशाच्या तरुणांना देशातून हाकलू शकते !
वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेतील अडीच लाख ‘डॉक्युमेंटेड ड्रीमर्स’चे भविष्य धोक्यात आले असून त्यांना अमेरिकेतून हद्दपार होण्याचा धोका आहे. या ‘डॉक्युमेंटेड ड्रीमर्स’मध्ये बहुतेक मूळ भारतीय...
आणखी वाचा
आदिवासी जनाधार संस्थेकडून मदतीचा हात
तलासरी (ठाणे) - सध्या चालू असलेल्या जागतिक कोरोना महामारीमुळे सर्व जनजीवन विस्कळीत झाले आहे. बऱ्याच प्रमाणात वित्तहानी झाली, अनेकांचे रोजगार गेले. हाताला काम नसल्याने...