त्रेतायुगातील रामराज्याभिषेकाच्या वेळी अंगणात अडकवलेला पहिला आकाशदीप ‘ज्योतीकलश’

65

त्रेतायुगामध्ये आकाशदीपाची संकल्पना जन्माला आली. रामराज्याभिषेकाच्या वेळी श्रीरामाच्या चैतन्याने पुनित झालेल्या वायुमंडलाचेही स्वागत घरोघरी असे आकाशदीप टांगून केले गेले. त्यामुळे त्रेतायुगातील रामराज्याभिषेकाच्या वेळी अंगणात अडकवलेल्या आकाशदीपाचे नाव ‘ज्योतीकलश’ असे ठेवण्यात आले.

अधिक माहितीसाठी भेट द्या : सनातन प्रभात