श्री गणेशाच्या पूजनासाठी मार्गदर्शक ठरणारे सनातनचे ‘गणेश पूजा आणि आरती’ अ‍ॅप

55

कोरोना महामारीच्या काळात श्री गणेशाच्या पूजनासाठी मार्गदर्शक ठरणारे सनातनचे
🌺 ‘गणेश पूजा आणि आरती’ अ‍ॅप 🌺

👉 कोरोना महामारीच्या काळात सर्व भाविकांना श्री गणेशाची स्थापना करण्यासाठी पुरोहित उपलब्ध होतीलच, असे नाही. अशा वेळी या ‘अ‍ॅप’मधील सोप्या आणि सुलभ भाषेतील पूजाविधी हा जणू पुरोहितच पूजाविधी सांगत असल्याचा अनुभव भाविकांना करून देणारा आहे.

👉 यामध्ये पूजाविधीसाठी लागणारे साहित्य, पूजेसाठी करावयाची सिद्धता, नैवेद्य या माहितीसह षोडशोपचार पूजाविधीचा ‘ऑडिओ’ही उपलब्ध आहे. त्यामुळे हा पूजाविधी भाविकांचे निश्‍चितच समाधान करेल.

👉 हे अ‍ॅप मराठी, हिंदी, कन्नड आणि इंग्रजी या ४ भाषांमध्ये उपलब्ध आहे.

Free Download 📲

Google play store : Sanatan.org/ganeshapp

iOS App Store : Sanatan.org/iosganeshapp