ठळक बातम्या

News Update thalaknews.com

सर्वोच्च न्यायालयात ५ नव्या न्यायमूर्तींची नियुक्ती; न्यायाधीशांची संख्या प्रथमच ३७ वर

भारताच्या सर्वोच्च न्यायालयात पाच नव्या न्यायमूर्तींनी पदाची शपथ घेतली असून न्यायालयातील न्यायाधीशांची एकूण संख्या प्रथमच ३७ वर पोहोचली आहे. या नियुक्त्यांमुळे न्यायालयातील रिक्त पदांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली असून महिला प्रतिनिधित्वालाही बळ मिळाले आहे.

आणखी वाचा

News Update thalaknews.com

एसटी महामंडळाचा मोठा निर्णय: बसस्थानकांवर ग्रीड सोलर प्रकल्प, दरवर्षी कोट्यवधींची बचत

महाराष्ट्रातील एसटी बसस्थानके, कार्यालये आणि आगारांवर ग्रीड सोलर प्रणाली बसवण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, या प्रकल्पामुळे दरवर्षी ३ ते ४ कोटी रुपयांची वीज बचत होणार आहे.